Ferfar #3397 · देवकौठे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 408/2
- Talathi
- रूपाली बाळू बुरकूल
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
नोंदीचा प्रकार: रद्दलेख
रद्दलेख लिहून देणार: दुर्गा राजेंद्र कहांडळ, यांनी
रद्दलेख लिहून घेणार: सुगंधाबाई ज्ञानदेव कहांडळ, यांना
लिहून देणार यांनी मौजे देवकौठे येथील सर्व्हे नं. 408/2 क्षे. 0.28.00 हे.आर चौ.मी ख.0.00.50 हे.आर,आकार 1.70 रु.पै. यापैकी खरेदी खत दस्त नंबर 3964/2026 नुसार खरेदी दिलेले क्षेत्र 0.18.50 हे.आर,आकार 1.10 रु.पैसे. अशी खरेदी लिहून घेणार यांनी लिहून देणार यांना दिलेली होती सदर खरेदी खत दस्त रद्द करणे बाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रद्द्लेख दस्त क्रमांक 4365/2026 दि.21/08/2026 नुसार रद्दलेख करून दिला आहे. त्यानुसार गावी 7/12 चे इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3346 ने झालेली नोंद कमी केली असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.