Ferfar #3398 · देवकौठे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 392
- Talathi
- रूपाली बाळू बुरकूल
- First seen
- 34h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडियन ओव्हरसिज बँक शाखा तळेगाव दिघे, ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : अजित विश्वनाथ मुंगसे रा. देवकौठे यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5888-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3950000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 392 क्षेत्र 0.7850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अजित विश्वनाथ मुंगसे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3950000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.