सातबारा Watch

← जुनेगाव

Ferfar #2152 · जुनेगाव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
22, 23/1, 23/2, 29, 30/2, 31/1, 31/2, 31/3
Talathi
नसरीन हसन पठाण
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा क्र./रे.मु.नं.866/2025 दि.01/11/2025 अन्वये वादी अरुण तुकाराम दिघे प्र.वादी नं.1] रावसाहेब तुकाराम दिघे, 2] रामराव तुकाराम दिघे, 3] बाबासाहेब तुकाराम दिघे, 4] आण्णासाहेब तुकाराम दिघे, 5] दादासाहेब किसन गोर्डे, 6] संतोष दादासाहेब गोर्डे, 7] सोन्याबाई तुकाराम दिघे यांच्यामध्ये दि. 09/05/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे. अ] वादी अरुण तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 31/3, क्षेत्र 0.50.00 हे.आर चौ.मी. आकार 1.85 रु. पैसे. ब] प्र.वादी नं.1] रावसाहेब तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 23/1 क्षेत्र 0.26.00 हे.आर चौ.मी. आकार 1.10 रु. पैसे. 2) गट /सर्व्हे .नं. 23/2 क्षेत्र 0.24.00 हे.आर चौ.मी. आकार 1.00 रु. पैसे. 3) गट /सर्व्हे .नं. 29 पैकी क्षेत्र 0.25.00 हे.आर चौ.मी. आकार 0.96 रु. पैसे क] प्र.वादी नं.2] रामराव तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 22 क्षेत्र 0.38.00 हे.आर चौ.मी. आकार 1.50 रु. पैसे. 2) गट /सर्व्हे .नं. 29 पैकी क्षेत्र 0.25.00 हे.आर चौ.मी. आकार 0.96 रु. पैसे. ड] प्र.वादी नं.3] बाबासाहेब तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 31/2 क्षेत्र 0.50.00 हे.आर चौ.मी. आकार 1.85 रु. पैसे. 2) गट /सर्व्हे .नं. 29 पैकी क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.59 रु. पैसे इ] प्र.वादी नं.4] आण्णासाहेब तुकाराम दिघे यांचे तडजोडीने वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 31/1 क्षेत्र 0.49.00 हे.आर चौ.मी. आकार 1.85 रु. पैसे. 2) गट /सर्व्हे .नं. 29 पैकी क्षेत्र 0.15.00 हे.आर चौ.मी. आकार 0.59 रु. पैसे. ई] वादी अरुण तुकाराम दिघे व प्र.वादी नं.1 रावसाहेब तुकाराम दिघे, प्र.वादी नं.2 रामराव तुकाराम दिघे, प्र.वादी नं.3 बाबासाहेब तुकाराम दिघे व प्र.वादी नं.4] आण्णासाहेब तुकाराम दिघे यांचे तडजोडीने सामाईक वाटपास आलेली मौजे जुनेगाव. ता.संगमनेर येथील शेतजमीन मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 30/2 क्षेत्र 0.02.50 हे.आर चौ.मी. आकार 0.05 रु. पैसे प्र.वादी नं 5 व 6 हे वादी व प्र.वादी नं. 1 ते 4 यांची मयत बहीण सुमन दादासाहेब गोर्डे यांचे वारस असुन मयत सुमन दादासाहेब गोर्डे हिचे दावा मिळकतीमधील कायदेशीर हिस्सा आहे. त्यामुळे प्र.वादी नं 5 व 6 यांनी दावा मिळकतीमध्ये आलेला त्यांचा हिस्सा विनामोबदला वादी व प्र.वादी नं. 1 ते 4 यांचे लाभात कायमस्वरुपी सोडुन दिला आहे. तशी वेगळी हक्कसोड पुरसीस दिली असे. प्र.वादी नं. 7 ही वादी व प्र.वादी नं 1 ते 4 यांची आई असुन प्र.वादी नं 7 हिने तिचा दावा मिळकतीमध्ये असलेला हिस्सा विनामोबदला वादी व प्र.वादी नं 1 ते 4 या मुलांचे लाभात कायमस्वरुपी सोडुन दिला आहे. तशी वेगळी हक्कसोड पुरसीस दिली असे. येणेप्रमाणे तडजोड पुरसिस असे. उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे. मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचेकडील कोर्टहुकुमनामा क्र./रे.मु.नं.866/2025 दि.01/11/2025 अन्वये व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/2255/2026 दिनांक 08/09/2026 वरोन नोंद केली असे.