Ferfar #2153 · जुनेगाव
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 349
- Talathi
- नसरीन हसन पठाण
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : खरेदी
लिहून देणार : 1.संपत भिमाजी दिघे, 2. कै.माधव भिमाजी दिघे मयत वारस किरण माधव दिघे, 3. कै. माधव भिमाजी दिघे मयत वारस चंद्रकला गुलाब गुंजाळ, यांनी
लिहून घेणार : दत्तु राधाकिसन दिघे, यांना
सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 6651/2026 दि. 30/09/2026 रोजी मोबदला रक्कम रु. 70000/- घेऊन मौजे जुनेगाव येथील गट.नं. 349 पैकी क्षे. 1.00 हे.आर आकार 1.58 रु.पै. या मिळकती मधील लिहून देणार यांचा संपुर्ण विहीर पाणी हिस्सा खरेदी दिला आहे मात्र जमीन दिली नाही. सबब गाव नमुना नं. 7/12 चे इतर लिहून देणार यांचा संपुर्ण विहीर पाणी हिस्सा दाखल केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.