सातबारा Watch

← जुनेगाव

Ferfar #2158 · जुनेगाव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
166
Talathi
नसरीन हसन पठाण
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 नोंदीचा प्रकार : खरेदी लिहून देणार : लताबाई रतन दिघे, यांनी लिहून घेणार : केरु कारभारी दिघे, मच्छिंद्र कारभारी दिघे, यांना सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 7082/2026 दि. 19/10/2026 रोजी मोबदला रक्कम रु. 200000/- घेऊन मौजे जुनेगाव येथील ग.नं. 166 पैकी क्षे. 0.9 हे.आर आकार 1.55 रु.पै. या मिळकतीचे उत्तर बाजुने मध्यभागी असणारी स्वतंत्र संपूर्ण विहिर व त्यामधील 85.71% विहिर पाणी यासह खरेदी दिलेली आहे. खरेदी दिलेल्या विहिरीवर जाणे येण्याचे पाऊल वाटेने वाग वहिवाटीचे रस्त्याचे हक्कासह विहिर पाणी हिस्सा खरेदी दिलेला आहे व सदर विहिरीलगत पॅनल बॉक्स व ट्रान्सफार्मर ठेवण्यासाठी व सभोवतालचे जागेचे वापराचे हक्कासह दिलेली आहे ती 85.71% विहिर व विहीरपाणी हिस्सा खरेदी दिलेला आहे. सबब लिहून घेणार यांचे नावे गाव नमुना नं.7/12 चे इतर अधिकारात 85.71% विहिर व विहीरपाणी हिस्सा खरेदीची नोंद घेतली असे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.