सातबारा Watch

← नान्नज दुमाला

Ferfar #6752 · नान्नज दुमाला

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
710/1, 710/2, 710/3
Talathi
संदिप भिवा चाकणे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मान्यतापत्र दु नि संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र 3914/2026 दि 31/07/2026 अन्वये भिका दत्तू खेमनर, मनीषा काशीनाथ खेमनर, सिद्धर्थ काशिनाथ खेमनर यांनी गट न 701/1, 701/2, 701/3 मधील क्षेत्र कसण्याचे सोयीचे होण्याच्या दृष्टीने मिळकतीच्या वहिवाटीप्रमाणे दिशा आपसात ठरविल्या असून त्याप्रमाणे वहिवाट करावयाची आहे. 1.भिका दत्तू खेमनर यांच्या क्षेत्राची दिशा पुढीलप्रमाणे गट न 710/1 क्षेत्र 0.37 हे आर आकार 0.52 रु पै दिशा दक्षिणेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची, गट न 710/2 क्षेत्र 0.50 हे आर आकार 0.70 रु पै दिशा दक्षिणेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची, गट न 710/3 क्षेत्र 0.14 हे आर आकार 0.20 रु पै दिशा दक्षिणेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची 2.मनिषा काशिनाथ खेमनर व सिद्धर्थ काशिनाथ खेमनर यांच्या क्षेत्राची दिशा पुढीलप्रमाणे गट न 710/1 क्षेत्र 0.37 हे आर आकार 0.52 रु पै दिशा उत्तरेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची, गट न 710/2 क्षेत्र 0.65 हे आर आकार 0.90 रु पै दिशा उत्तरेकडील वाटणी पूर्व पश्चिम लांबीची. दु नि संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र 3914/2026 दि 31/07/2026 अन्वये नोंद केली असे. सूची क्र 2 वरून नोंद केली असे.