सातबारा Watch

← सायखिंडी

Ferfar #5279 · सायखिंडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
34, 35/8
Talathi
अनिता दगडु सातपुते
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 विशेष वसुली अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वसुली अधिकारी/156/107 स्था.ज.हु. दि.21/09/2026 प्रमाणे दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) संतोष लहानू राऊत यांचेकडून थकबाकी र.रु.2250031/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे मौजे सायखिंडी येथील गट नंबर 34 क्षे. 1.05 हे.आर व पो.ख. 1.00 हे.आर, ग.नं. 35/8 क्षे. 0.45 हे.आर व पो.ख. 1.55 हे.आर यापैकी संतोष राऊत यांचे हिश्यावर या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्था मर्या.संगमनेर यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश.जा.क्र. वसुली अधिकारी/156/107 स्था.ज.हु. दि.21/09/2026 वरोन नोंद केली असे.