सातबारा Watch

← सायखिंडी

Ferfar #5280 · सायखिंडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
263/1/2
Talathi
अनिता दगडु सातपुते
First seen
41h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नोदीचा प्रकार : भाडे पट्याने लिहुन घेणार : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड तर्फे सिनिअर मॅनेजर (रिटेल सेल) मयंक गुप्ता. लिहुन देणार : सोनाली सुनिल रुपवते, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6230/2026 दिनांक 08/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2025000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/1/2 बिनशेती क्षेत्र 33.00.00 आर.चौ.मी. (3300 चौमी) बि.आकार 495 पैसे या वर दिनांक 08/09/2026 पासून कालावधि वर्ष 20 साठी भाडेपट्ट्याची नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणार : आशा नामदेव बोऱ्हाडे. सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.