सातबारा Watch

← मालदाड

Ferfar #4765 · मालदाड

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
633
Talathi
राहूल सुभाष ढेरंगे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/11/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर लिहून देणार : गोरख गोविंद नवले रा. मालदाड यांनी सह दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर 2 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे पृष्ठ 12 क्र पाचचे पृष्ठे 137 ते वर 505 नंबरी फाईल दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 161000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 633 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गुंजाळवाडी ता.संगमनेर जि.अहिल्यानगर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 161000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.