सातबारा Watch

← सोनोशी

Ferfar #1937 · सोनोशी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
269/1/1, 42/1/1
Talathi
राहूल सुभाष ढेरंगे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026 लिहुन देणार : कानिफनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मालदाड ता.संगमनेर यांचे वतीने प्राधिकृत व्यक्ती श्री.मारुती रामनाथ वामन लिहुन घेणार : दादाहरी भिकाजी गिते गट नंबर/ सर्वे नंबर 269/1/1 व गट नंबर/ सर्वे नंबर 42/1/1 वरील कानिफनाथ ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.मालदाड ता.संगमनेर यांचे वतीने प्राधिकृत व्यक्ती श्री.मारुती रामनाथ वामन यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु. 700000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह.दु.नि.संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र 6041 दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.