सातबारा Watch

← पारेगांव खुर्द

Ferfar #2993 · पारेगांव खुर्द

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
215/1/4
Talathi
मच्छिंद्र रामदास उंडे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14-10-2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: कै. गेणुजी रखमाजी डेरे पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गुंजाळवाडी , रिकन्व्हेन्स लिहून घेणार : 1.स्नेहा विजय सदाफळ यांचे तर्फे व करिता ज.मु. विजय गेणुजी सदाफळ, 2. शेखर जनार्दन साळवे, यांनी मौजे पारेगाव खुर्द येथील गट नंबर 215/1/4 क्षे. 8.55.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5552/2026 दि.07/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब कै. गेणुजी रखमाजी डेरे पाटील ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.गुंजाळवाडी यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2370 व 2369 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.