Ferfar #3001 · पारेगांव खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 120/1/1
- Talathi
- मच्छिंद्र रामदास उंडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर,
लिहून घेणार : रावसाहेब तुकाराम हालवर,
यांनी सर्व्हे क्रमांक : 120/1/1 तपशिल : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर प्र .प.क. घे. रावसाहेब हि - 1609 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक UBI/NOC/388305030080585 दि. 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
बँकेचे पत्रावरून नोंद केली असे.