सातबारा Watch

← तिगांव

Ferfar #2548 · तिगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
133
Talathi
शशिकांत अशोक सोनवणे
First seen
45h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026 लिहून देणार : जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.अहिल्यानगर लिहून घेणार : मारुती रखमा सानप, यांनी सर्व्हे क्रमांक : 133 तपशिल : म.फुले मागासवर्ग लि.महामंडळ मर्या अ .नगर ग.ख.क.घे मारुती चा हि - 1391 या फेरफार क्रमांकाने घेचांगदेव मंजाबापु पराड यांचे कर्जाकरिता जामीनदार म्हणून मारुती रखमा सानप यांनी घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.अहिल्यानगर यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्रमांक जिव्य/148/2026 दिनांक 02/07/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या.अहिल्यानगर यांचेकडील पत्रावरून नोंद केली असे.