सातबारा Watch

← तिगांव

Ferfar #2551 · तिगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
82/1/1, 82/2
Talathi
शशिकांत अशोक सोनवणे
First seen
43h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर तर्फे व करीता ऋषिकेश आप्पासाहेब खैर, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : माधव कचरु सानप, यांनी मौजे तिगाव येथील सर्व्हे नंबर 82/1/1,82/2, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5602/2026 दि.08/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2141, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.