Ferfar #4820 · कासारे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 258
- Talathi
- प्रगती बाबासाहेब डेंगळे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : कासारे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड,
लिहून घेणार : नाना गंगाधर कार्ले,
यांनी सर्व्हे क्रमांक : 258 तपशिल : कासारे वि.का.सेवा.सह.सोसा.लि. - 2350
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 13/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.