Ferfar #4822 · कासारे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: एच डी एफ सी बँक शाखा संगमनेर तर्फे व करिता संजय भास्कर ढमक,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : सोपान नाथु कार्ले, चंद्रभान सोपान कार्ले,
यांनी मौजे कासारे येथील सर्व्हे नंबर 63/3,202/2,83, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5748/2026 दि.14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब एच डी एफ सी बँक शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 3961 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.