सातबारा Watch

← लोहारे

Ferfar #6126 · लोहारे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-24
Certified
—
Gat / Survey
449/3, 449/4
Talathi
प्रगती बाबासाहेब डेंगळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: कॅनरा बँक शाखा संगमनेर तर्फे व करिता हर्शल चंद्रकांत ठाकरे, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : सोपान धोंडिबा गुंजाळ, जगुबाई सोपान गुंजाळ, यांनी मौजे लोहारे येथील गट नंबर 449/4 पैकी क्षे. 0.97.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.03.00 हे.आर , ग.नं. 449/4 पैकी क्षे. 0.50.00 हे.आर चौ.मी., ग.नं. 449/3 पैकी क्षे. 0.74.00 हे.आर चौ.मी. या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 5035/2026 दि.17/09/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब कॅनरा बँक शाखा संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5797 व 5820 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.