Ferfar #6127 · लोहारे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 09-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09-10-2026
65 चूक दुरुस्ती पत्र
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक लिमिटेड, शाखा संगमनेर, ता. संगमनेर
लिहुन देणार : रविंद्र सोपान गुंजाळ, सोपान धोंडीबा गुंजाळ, जगुबाई सोपान गुंजाळ , यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील 65 चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 5377-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे मौजे लोहारे येथील स.नं. 449/3 जगुबाई सोपान गुंजाळ यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे. 74.00 आर आकार रु. 0.70 पै. व मौजे लोहारे येथील स.नं. 449/4 पैकी जगुबाई सोपान गुंजाळ यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे. 50.00 आर आकार रु. 0.45 पै. तसेच सोपान धोंडीबा गुंजाळ यांचे मालकीचे क्षेत्र 0 हे. 97.00 आर खराबा क्षेत्र 0 हे. 03.00 आर आकार रु. 0.95 पै. गहाणखत दस्त नं. 6313/2026 सोबत सदर चूक दुरुस्ती लेखातील दुरुस्त वर्णन रक्कम रुपये 1495690/- अशी दुरुस्ती करण्यात आलेली आहे सबब सदर ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1495690/- चा दुरुस्त बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.