Ferfar #6141 · लोहारे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
रिकन्व्हेन्स लिहून देणार: अॅम्बीट फिनवेस्ट प्रा.लिमिटेड नाशिक तर्फे अधिकारी समिरसिंग प्रतापसिंग परदेशी,
रिकन्व्हेन्स लिहून घेणार : राधेशाम नंदू रणमाळे,
यांनी मौजे लोहारे येथील सर्व्हे नंबर 25/2,25/1, या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 2392/2026 दि.14/05/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब अॅम्बीट फिनवेस्ट प्रा.लिमिटेड, यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 5249, अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे.
सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.