सातबारा Watch

← कौठे कमळेश्वर

Ferfar #5827 · कौठे कमळेश्वर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
195
Talathi
विवेक प्रकाश चव्हाण
First seen
41h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 लिहुन घेणार : सह.महर्षी भाऊसो थोरात अमृतवाहिनी स.बँक लि.घुलेवाडी, ता.संगमनेर जामीनदार 1.चित्रा नितीन मुसळे जमीनदार 2.नितीन सीताराम मुसळे दोघे रा. कौठे कमळेश्वर लिहुन देणार : विश्वनाथ बाबासाहेब कांदळकर रा.कौठे कमळेश्वर गट नंबर/ सर्वे नंबर 195 यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6952 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 715000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.81 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विश्वनाथ बाबासाहेब कांदळकर ,यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 715000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.