सातबारा Watch

← कौठे कमळेश्वर

Ferfar #5829 · कौठे कमळेश्वर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
252/1, 252/2
Talathi
विवेक प्रकाश चव्हाण
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.512/2026 अन्वये वादी मोहन कोंडाजी यादव, व प्रतिवादी नं.1 सोन्याबापु कोंडाजी यादव, प्र.वादी नं.2 वत्सला सोन्याबापु यादव, प्र.वादी नं.3 उषाबाई मोहन यादव, यांच्यामध्ये दि. 23/06/2026 अन्वये तडजोड पुरसीस होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले असे. 1] वादी मोहन कोंडाजी यादव, यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर येथील मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 252/1, पैकी क्षेत्र 1.10.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.12.00 हे.आर चौ.मी. आकार 0.75 रु.पै. 2] प्र.वादी नं.1 सोन्याबापु कोंडाजी यादव, यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर येथील मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 252/1, पैकी क्षेत्र 1.10.00 हे.आर चौ.मी. व पो.ख. 0.13.00 हे.आर चौ.मी. आकार 0.75 रु.पै. 3] प्र.वादी नं.2 वच्छला उर्फ वत्सला सोन्याबापु यादव यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर येथील मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 252/2, पैकी क्षेत्र 0.40.00 हे.आर चौ.मी. आकार 0.22 रु.पै. 4] प्र.वादी नं.3 उषाबाई मोहन यादव यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर येथील मिळकत. 1) गट /सर्व्हे .नं. 252/2, पैकी क्षेत्र 0.39.50 हे.आर चौ.मी. आकार 0.22 रु.पै. मौजे कौठे कमळेश्वर येथील ग.नं. 252/1 मध्ये एक विहीर असून सदर विहिरीचा वापर त्यावरील इले. मोटारीचा वापर वादी व प्र.वादी नं.1 ते 3 यांनी ज्याचे त्याने ज्याचे त्याचे हिश्याप्रमाणे करावयाचा आहे. तसेच इले. बिल व इतर खर्च हा ज्याने त्याने ज्याचे त्याचे हिश्याप्रमाणे सोसावयाचा आहे. उर्वरित तपशील कोर्ट हुकुमनाम्याप्रमाणे असे. मे.सिव्हील जज्ज साहेब सि.डी.संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.512/2026 व तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक कावि/आरटीएस/1806/2026 दिनांक 21/07/2026 वरोन नोंद केली असे.