Ferfar #5838 · कौठे कमळेश्वर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 485/2
- Talathi
- विवेक प्रकाश चव्हाण
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : एच डी एफ सी बँक शाखा संगमनेर ,
लिहून देणार : सोमनाथ सुकदेव जोंधळे, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे 12 क्रमांक पाचचे पृष्ठे 117 ते 120 वर फाईल नंबर 500/2026 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 485/2 क्षेत्र 1.00.00 हे.आर,ख.0.24 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक एच डी एफ सी बँक शाखा संगमनेर यांचेकडील पत्र क्रमांक . दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
अनुसूची वरोन नोंद केली असे.