सातबारा Watch

← कौठे कमळेश्वर

Ferfar #5839 · कौठे कमळेश्वर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
250/1/5
Talathi
विवेक प्रकाश चव्हाण
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसिलदार आदेश क्रमांक: वाटप /एस.आर.नं./55/2026 संगमनेर आदेश दिनांक: 28/09/2026 महाराष्ट्र जमीन महसुल ( धारण जमीनीचे वाटप ) नियम 1967 चे धारण जमिनीचे विभाजन नियम 3 प्रमाणे अ, ब अन्वये नोटीसा काढण्यात आलेल्या आहे. तसेच नमुना ब जाहिरनामा प्रसिध्द करण्यात आलेला आहे. त्या प्रमाणे महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे खातेदार नितीन भानुदास औताडे व रुत्वीक नितीन औताडे रा. पोहेगाव ता. कोपरगाव, यांनी सरसनिरस मनाने विचार करून मौजे कौठे कमळेश्वर ता.संगमनेर येथील जमीन ग.नं. 250/1/5 क्षे. 5.60 हे.आर व पो.ख. 2.40 हे.आर या मिळकतीचे वाटपासाठी मा. तहसिलदार संगमनेर यांचेकडे अर्ज केलेला असुन त्याचा तपशील पुढीलप्रमाणे- 1] रुत्वीक नितीन औताडे यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर ता.संगमनेर येथील जमीन मिळकत खालीलप्रमाणे 1) सर्व्हे / गट नं. 250/1/5, पैकी पुर्व-उत्तर कोपऱ्यातील वाटणीस येणारे क्षेत्र 0.40.00 हे.आर.चौ.मी., आकार 0.20 रु.पै. 2] नितीन भानुदास औताडे यांचे वाटपास आलेली मौजे कौठे कमळेश्वर ता.संगमनेर येथील जमीन मिळकत खालीलप्रमाणे 1) सर्व्हे / गट नं. 250/1/5, पैकी पश्चिम व दक्षिण बाजुस वाटणीस येणारे क्षेत्र 5.20.00 हे.आर.चौ.मी. व पो.ख. 2.40.00 हे.आर चौ.मी., आकार 2.45 रु.पै. वरील प्रमाणे वाटपास आलेले क्षेत्र असून उपरोक्त आदेशातील नमुद 1 ते 6 अटी व शर्ती अर्जदार यांचेवर बंधनकारक राहतील. मा. तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील आदेश क्रमांक वाटप /एस.आर.नं./55/2026 संगमनेर दिनांक 28/09/2026 चे आदेशावरोन नोंद केली असे.