Ferfar #5841 · कौठे कमळेश्वर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर,
लिहून देणार : कर्जदार/ गहाणदार-वाल्मिक कचरु भडांगे, संमतीदार/गहाणदार नं. 1 रवींद्र लक्ष्मण धात्रक, संमतीदार / गहाणदार नं. 2 लक्ष्मण सावळेराम धात्रक, संमतीदार/ गहाणदार नं. 3 हिराबाई लक्ष्मण धात्रक, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5735/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 10000/- फर्दर चार्ज (वाढीव) कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 178/4 व 8 अ खाता नं. 995 क्षे. 0.60 हे.आर, ग.नं 175/2 व 8 अ खाता नं. 504 क्षे. 1.40 हे.आर, ग.नं. 178/7 व 8 अ खाता नं. 1014 क्षे. 1.20 हे.आर, ग.नं.175/4 व 8 अ खाता नं. 995 क्षे. 0.80 हे.आर व ग.नं. 175/4 व 8 अ खाता नं. 996 क्षे. 0.80 हे.आर वर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000/- चा फर्दर चार्ज (वाढीव) बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.