Ferfar #5842 · कौठे कमळेश्वर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/6
- Talathi
- विवेक प्रकाश चव्हाण
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर,
लिहून देणार : कर्जदार- उज्वला वाल्मिक धात्रक, संमतीदार/गहाणदार नं.1 वाल्मिक लक्ष्मण धात्रक, संमतीदार / गहाणदार नं. 2 रविंद्र लक्ष्मण धात्रक, संमतीदार / गहाणदार नं. 3 लक्ष्मण सावळेराम धात्रक, संमतीदार / गहाणदार नं. 4 हिराबाई लक्ष्मण धात्रक, यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5736/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन संमतीदार / गहाणदार नं. 1 ते 4 यांच्या सामाईक व अविभक्त मालकीचे गट नंबर/ सर्वे नंबर 178/6 8 अ खाता नं. 210 क्षे. 1.30 हे.आर व पो.ख. 1.00 हे.आर वर फर्दर चार्ज (वाढीव) बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्री यशोदेव नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा फर्दर चार्ज (वाढीव) बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.