सातबारा Watch

← करुले

Ferfar #3442 · करुले

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
254
Talathi
शशिकांत अशोक सोनवणे
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लिमिटेड, घुलेवाडी, . लिहुन देणार : (कर्जदार) मोहन गोपीनाथ आहेर, ( संमती देणार/ गहाणदार) गोपीनाथ नाना आहेर यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील दस्त क्रमांक 5817/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1040000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 254 क्षेत्र 0.37 हे.आर, वर बोजा दाखल करणेबाबत श्री गोपीनाथ नाना आहेर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1040000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.