सातबारा Watch

← करुले

Ferfar #3446 · करुले

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
93/2
Talathi
शशिकांत अशोक सोनवणे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा.सहाय्यक संचालक नगररचना श्रीरामपुर यांचेकडील तात्पुरत्या स्वरुपात बिनशेती आदेश क्रमांक Permit No. 61193, Proposal Code : RPSHR-24-39218, Approval No. RPSHR/LT/2026/APL/00590 दिनांक 04/03/2026 अन्वये मौजे करुले येथील खातेदार चांगदेव रावसाहेब आहेर यांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 व महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना अधिनियम, 2016 च्या कलम 18/44/58 अन्वये मौजे करूले येथील गट नंबर 93/2 क्षे. 0.49 हे.आर व पो.ख. 0.10 हे.आर. (5900 चौमी) पैकी रेखांकनाखालील क्षेत्र 4901.50 चौमी. या क्षेत्रास हॉटेल या वाणिज्य प्रयोजनार्थ आदेशातील नमुद अटी व शर्तींना अधिन राहुन तात्पुरत्या स्वरुपात बिनशेती रेखांकन मंजुरी व अकृषिक वापर परवानगी देण्यात आली. मा.सहाय्यक संचालक नगररचना श्रीरामपुर यांचेकडील तात्पुरत्या स्वरुपात बिनशेती आदेश क्रमांक Permit No. 61193, Proposal Code : RPSHR-24-39218, Approval No. RPSHR/LT/2026/APL/00590 दिनांक 04/03/2026 चे आदेशानुसार नोंद केली असे.