सातबारा Watch

← कुरण

Ferfar #4889 · कुरण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
194/2
Talathi
पुनम रामचंद्र वैदकर
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- आसिफ दादा शेख , गुलनवाज दादा शेख , नासीर दादा शेख , अन्सार दादा शेख यांनी यांचे मौजे कुरण येथील सर्वे नं. 194/2 पैकी क्षेत्र 0.25.00 हे. आर.चौ. मी आकार 0.45 पैसे व सर्वे नं. 194/2 पैकी क्षेत्र 0.23.00 हे. आर.चौ.मी ख.0.01.00 हे. आर.चौ. मी आकार 0.41 पैसे व सर्वे नं. 194/2 पैकी क्षेत्र 0.24.00 हे. आर.चौ.मी आकार 0.43 पैसे व सर्वे नं. 194/2 पैकी क्षेत्र 0.25.00 हे. आर. चौ. मी आकार 0.45 पैसे या मिळकतीबाबत खरेदीखत केले असे. तसेच खरेदी घेणार हे शेतकरी कुटुंबातील असुन त्यांचा शेतकरी पुरावा जोडला आहे हे त्यांनी लिहुन घेणार : अक्षय राजेंद्र सातपुते ,श्रीकृष्ण सखाराम शिंदे यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर-2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदीखत दस्त क्रमांक 5852/2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,60,000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सूची क्र.2 वरोन नोंद.