Ferfar #4663 · पोखरी हवेली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
वाटपपत्र लिहुन ठेवणार:-
1)हिराबाई बाबुराव दये, 2) प्रदीप बाबुराव दये, 3) चंद्रकांत बाबुराव दये.
यांनी यांचे मौजे पोखरी हवेली येथिल मिळकत- गट नं.1) 329/1 पै., क्षेत्र 0.51 हे.आर. ख. 0.01 हे.आर.आकार 1.32 रु.पैसे.,2) 255/1 पै., क्षेत्र 0.36 हे.आर.पो.ख. 0.07 हे.आर.आकार 0.78 रु.पैसे. 3) 303/2 पै., क्षेत्र 0.32 हे.आर. ख. 0.01 हे.आर. आकार 1.95 रु.पैसे.या मिळकतीचे लिहुन ठेवणार यांनी पुढीलप्रमाणे वाटप केले आहे-
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
अ) लिहुन ठेवणार नं. 1)हिराबाई बाबुराव दये, यांचे वाटपास आलेली मौजे पोखरी हवेली येथिल मिळकत -
1) 303/2 पै., क्षेत्र 0.32 हे.आर. ख. 0.01 हे.आर. आकार 1.95 रु.पैसे.
ब) लिहुन ठेवणार नं. 2) प्रदीप बाबुराव दये, यांचे वाटपास आलेली मौजे पोखरी हवेली येथिल मिळकत -
1) 329/1 पै.,उत्तरेकडील क्षेत्र 0.25.50 हे.आर. ख. 0.00.50 हे.आर.आकार 0.66 रु.पैसे.,
2) 255/1 पै., पूर्वेकडील क्षेत्र 0.18 हे.आर.पो.ख. 0.03.50 हे.आर.आकार 0.39 रु.पैसे.
क) लिहुन ठेवणार नं. 3) चंद्रकांत बाबुराव दये, यांचे वाटपास आलेली मौजे पोखरी हवेली येथिल मिळकत -
1) 329/1 पै.,दक्षिणेकडील क्षेत्र 0.25.50 हे.आर. ख. 0.00.50 हे.आर.आकार 0.66 रु.पैसे.,
2) 255/1 पै., पश्चिमेकडील क्षेत्र 0.18 हे.आर.पो.ख. 0.03.50 हे.आर.आकार 0.39 रु.पैसे.
वरीलप्रमाणे लिहून ठेवणार यांनी आपसांत ठरल्या प्रमाणे लिहून ठेवणार यांचेमध्ये वाटप केलेले असून सदरचे वाटप लिहून ठेवणार यांना मान्य व कबुल आहे.
यांनी दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर जिल्हा अ.नगर यांचेकडील वाटपपत्र दस्त क्रमांक 6835/2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद घेतली असे.