सातबारा Watch

← पोखरी हवेली

Ferfar #4667 · पोखरी हवेली

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
370/2, 373/5
Talathi
पुनम रामचंद्र वैदकर
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार :प.पु.नारायणगिरी ग्रामीण बिगरशेती सह.पतसंस्था मर्या. पोखरी हवेली, ता. संगमनेर जि. अ.नगर लिहून देणार :कर्जदार- सुमन शिवाजी दये यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.संगमनेर-2 यांचेकडील फर्दर चार्ज दस्त क्रमांक 5733/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5,00,000/- कर्ज घेऊन मौजे पोखरी हवेली येथील स.नं./ग.नं.373/5 पैकी क्षेत्र 0हे.25.00 आर.आकार रु.0.49 पैसे.व मौजे पोखरी हवेली येथील स.नं./ग.नं.370/2 पैकी क्षेत्र 0हे.68.00 आर.ख.0हे.05.00 आर.आकार रु.2.30 पैसे. वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5,00,000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. जामीनदार नं.1) रेवजी निवृत्ती दये.2) सुनिता कांताराम वाळे. सुची क्र. 2 वरोन नोंद