Ferfar #4669 · पोखरी हवेली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 324/2
- Talathi
- पुनम रामचंद्र वैदकर
- First seen
- 40h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी संगमनेर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित संगमनेर, यांचे कार्यालय कडील जा क्र 469/जप्ती बोजा/2025 दि. 16/07/2025 वरोन मौजे पोखरी हवेली येथील गट नं.324/2 क्षेत्र 0.91 हे.आर. आकार 2.35 पैसे., वरील खातेदार जामीनदार- श्री.विलास भाऊसाहेब गवांदे यांचे वरील बलराम ना/ग्रा.बि.शे.सह.पत.मर्या.संगमनेर संस्थेचा जप्ती बोजा नोंद कमी करणेबाबतचे पत्र मिळाले वरोन सदर 7/12 चे इतर अधिकारातील जप्ती नोंद फेरफार कमी करणेत आला असे.