सातबारा Watch

← मेंढवण

Ferfar #4690 · मेंढवण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
186/9
Talathi
विवेक प्रकाश चव्हाण
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 21-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 21-10-2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- शरद दत्तु चांगले रा. मेंढवण (खाता क्रमांक 2375) गट/सर्व्हे क्रमांक 186/9, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- चित्रा शरद चांगले रा.मेंढवण , (खाता क्रमांक :-2554) गट/सर्व्हे क्रमांक 186/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3100 आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 5746 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. वरील प्रमाणे कागदपत्र दप्तरी दाखल असे. सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.