सातबारा Watch

← मांची

Ferfar #504 · मांची

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
30/7, 69
Talathi
रविंद्र चंद्रभान पानसरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : कांचनगंगा ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.आश्वी बु लिहून घेणार : निवृत्ती रघुनाथ भोईर, सुर्यभान भिवाजी डोंगरे यांनी कांचनगंगा ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या.आश्वी बु यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून निवृत्ती रघुनाथ भोईर यांचे गट नं.30/7 व सुर्यभान भिवाजी डोंगरे यांचे गट नं.69 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत जा.क्र.07/जप्ती बोजा कमी/2025/2026 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.