सातबारा Watch

← कोंची

Ferfar #2209 · कोंची

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
42/2, 42/3, 54/2, 54/4, 54/5, 68/2, 82/1/1, 82/4/1
Talathi
रविंद्र चंद्रभान पानसरे
First seen
35h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.668/2026 दि.01/09/2026 अन्वये वादी विष्णु भास्कर गिते व प्र.वादी नं.1) अनुसया भास्कर गिते, 2) दिलीप भास्कर गिते, 3) सुरेखा दिलीप गिते, 4) विमल चंद्रभान गिते, 5) संदिप चंद्रभान गिते, 6) मंगल विष्णु गिते, 7) अलका दिलीप खैरे यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली. दिलीप भास्कर गिते यांचे वाटपास आलेली मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत गट नं.54/2 क्षेत्र 0.75 हे.आर ख.0.10 हे.आर आकार 0.50 रु.पै. गट नं.54/4 क्षेत्र 0.76 हे.आर ख.0.10 हे.आर आकार 0.50 रु.पै. गट नं.54/5 क्षेत्र 0.76 हे.आर ख.0.09 हे.आर आकार 0.50 रु.पै. सुरेखा दिलीप गिते यांचे वाटपास आलेली मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत गट नं.42/2 क्षेत्र 0.58 हे.आर ख.0.03 हे.आर आकार 0.70 रु.पै. गट नं.42/3 क्षेत्र 0.58 हे.आर ख.0.03 हे.आर आकार 0.70 रु.पै. विमल चंद्रभान गिते यांचे वाटपास आलेली मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत गट नं.68/2 क्षेत्र 0.25 हे.आर आकार 0.34 रु.पै. मंगल विष्णु गिते यांचे वाटपास आलेली मौजे कोंची येथील शेतजमीन मिळकत गट नं.82/1/1 पैकी क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.20 रु.पै. गट नं.82/4/1 पैकी क्षेत्र 1.00 हे.आर ख.0.05 हे.आर आकार 0.95 रु.पै. वरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून जुना गट नं.54/1 चा नविन गट नं.54/3 या मधील विहीरींमध्ये वादी व प्र.वादी नं.2 यांना विहीर व पाण्याचा संपुर्ण मालकी हक्क देण्यात आलेला आहे. गट नं.82/4/1 मधील संपुर्ण विहीरींमध्ये प्र.वादी नं.6 यांना विहीरपाण्याचा संपुर्ण मालकी हक्क देण्यात आलेला आहे. गट नं.42/2 व गट नं.42/3 मधील विहीरीमध्ये प्र.वादी नं.3 यांना संपुर्णपणे विहीरपाण्याचा मालकी हक्क देण्यात आलेला आहे. प्र.वादी नं.1 व 7 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.2 ते 6 यांचे लाभात कायमस्वरुपी सोडून दिलेला आहे. मे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.668/2026 दि.01/09/2026, मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2247/2026 दि.21/09/2026 व दिनांक 15/10/2026 रोजीचे प्रतिज्ञापत्रावरोन नोंद