सातबारा Watch

← कोकणगांव

Ferfar #6813 · कोकणगांव

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
338/8, 338/9
Talathi
रविंद्र चंद्रभान पानसरे
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- प्रमिला सुखदेव जोंधळे ,सुकदेव बाबुराव जोंधळे रा. कोकणगांव(खाता क्रमांक1854) गट/सर्व्हे क्रमांक 338/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.65 रु.पै. हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- मंगल तुकाराम पानसरे (खाता क्रमांक :-1016)गट/सर्व्हे क्रमांक 338/9 लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.65 रु.पै. याप्रमाणे संपुर्ण जिराईत जमीन मिळकत. सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह आदलाबदलीने लिहुन देणार:- मंगल तुकाराम पानसरे रा. कोकणगांव(खाता क्रमांक1016) गट/सर्व्हे क्रमांक 338/8लागवडीयोग्य क्षेत्र 0.97 हे.आर आकार 1.40 रु.पै. पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.60 रु.पै. हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- प्रमिला सुखदेव जोंधळे ,सुकदेव बाबुराव जोंधळे (खाता क्रमांक :-1854)गट/सर्व्हे क्रमांक 338/8 लागवडीयोग्य क्षेत्र 0.43 हे.आर आकार 0.60 रु.पै. याप्रमाणे जिराईत जमीन मिळकत. सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 7297 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद