सातबारा Watch

← वडगांवपान

Ferfar #14205 · वडगांवपान

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
213/13, 213/14, 213/2, 213/6
Talathi
रविंद्र चंद्रभान पानसरे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16-10-2026 लिहून देणार : परमपुज्य गगनगिरी महाराज नागरी सह.पत.मर्या.संगमनेर लिहून घेणार : ताराबाई राजाराम गायकवाड यांनी प.पु.गगनगिरी महाराज ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून त्यांचे जामीनदार दत्तात्रय शंकर गवळी यांचे मौजे वडगांवपान येथील गट नं.213/13, 213/2, 213/6, 213/14 वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जावक क्रमांक 910/2026 दि.15/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.