Ferfar #14208 · वडगांवपान
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 233/17
- Talathi
- रविंद्र चंद्रभान पानसरे
- First seen
- 40h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : भास्करराव दिघे प्रवरा इतर ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादीत कोल्हेवाडी
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय रघुनाथ थोरात रा. वडगांवपान यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7108-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 233/17 क्षेत्र 0.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय रघुनाथ थोरात यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - अमित दत्तात्रय थोरात (खाता क्रमांक :- 378) ,