Ferfar #14214 · वडगांवपान
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार/ठेवणार:- संपत केसू जाधव, सयराम संपत जाधव, सोमनाथ संपत जाधव
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सोमनाथ संपत जाधव (खाता क्रमांक :-2662) यांचे वाटपास आलेली मौजे वडगांवपान येथील बागायती शेतजमिन मिळकत
गट/सर्व्हे क्रमांक 241/4 पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर आकार 0.50 रु.पै.
सयराम संपत जाधव , (खाता क्रमांक :-2664) यांचे वाटपास आलेली मौजे वडगांवपान येथील बागायती शेतजमिन मिळकत
गट/सर्व्हे क्रमांक 241/4 पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.32 हे.आर आकार 0.50 रु.पै.
संपत केसु जाधव ,सोमनाथ संपत जाधव (खाता क्रमांक :-3314) यांचे सामाईक वाटपास आलेली मौजे वडगांवपान येथील हंगामी बागायती शेतजमिन मिळकत
गट/सर्व्हे क्रमांक 268/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर आकार 1.05 रु.पै.
वाटप मिळकतींमधील विहीरींमध्ये लिहून ठेवणार नं.1, 2,3 यांचा सामाईक पाणी हिस्सा व मालकी हक्क राहणार आहे
दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 7201 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद