Ferfar #10580 · समनापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/2
- Talathi
- राजु अंकुश खेमनर
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहून घेणार : सहकारी महर्षि भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी ,शाखा घुलेवाडी लिहून देणार : रामदास नाना शेरमाळे रा. समनापूर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 460 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सहकारी महर्षि भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक लि.घुलेवाडी र.रुपये 500000 दि.9/10/2026 चे कर्ज यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.