Ferfar #10581 · समनापूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026
रिकन्व्हेस
लिहून देणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहीनी बंक शाखा घुलेवाडी लिहून घेणार : निर्मला ज्ञानेश्वर गुंजाळ
गट नंबर/ सर्वे नंबर 117/8 वरील भाऊसाहेब थोरात अमतवाहीनी बंक शाखा संगमनेर यांचेकडून दिनांक 03/10/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1400000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील रिकन्व्हेस दस्त क्रमांक सगम2-5672-2026 दि12/10/2026 रक्कम रु.1 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.