Ferfar #2473 · निंबाळे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/10
- Talathi
- संकेत आण्णासाहेब काशिद
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री.भाऊसाहेब मधुकर गायकवाड यांनी अर्ज दिला की, मौजे निंबाळे येथील गट नं/स.नं 37/10 मधिल खातेदार तुळसाबाई लिंबाजी गायकवाड ह्या दि.03/07/2000 रोजी मयत झाल्या आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं 37/10 वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले. अर्ज, वारस पंचनामा, जबाब, वारसाचे प्रतिज्ञापत्र व वारस रजिस्टर वरुन नोंद.