Ferfar #10401 · कोल्हेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : कोल्हेवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि,
लिहून देणार : संपत विष्णु कोल्हे रा. कोल्हेवाडी यांनी यांचेकडील दस्त क्रमांक ४७५ दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये १०,०००००/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223, 500, 211 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कोल्हेवाडी वि.का.सेवा.सह.सोसा.लि यांचेकडील पत्र क्रमांक ४७५ दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 10,०००००/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.