Ferfar #5692 · मनोली
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-02
- Objection until
- 2026-10-17
- Certified
- —
- Gat / Survey
- 322/2
- Talathi
- विक्रम प्रकाश ओतारी
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार/ठेवणार:- गोरक्षनाथ रंगनाथ शिंदे ,मच्छिंद्रनाथ रंगनाथ शिंदे
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
गोरक्षनाथ रंगनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-120) यांचे वाटपास आले ते
गट/सर्व्हे क्रमांक 322/2 पैकी पश्चिमेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.27 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.79 रु.पै.
मच्छिंद्रनाथ रंगनाथ शिंदे , (खाता क्रमांक :-1424) यांचे वाटपास आले ते
गट/सर्व्हे क्रमांक 322/2 पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.48 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर आकार 1.46 रु.पै.
तसेच गट नं.322/2 मधील विहीरीचा पाणी हिस्सा व मालकी हक्क हा गोरक्षनाथ व मच्छिंद्रनाथ यांना सामाईक (अर्धा- अर्धा) राहील. सदर विहिरीचा मेन्टेनंन्स,लाईटबिल,इले.मोटार पॅनल बोर्ड व इतर खर्च हा लिहून ठेवणार नं.1 व 2 यांनी सामाईकात सम प्रमाणात करावयाचा आहे.
दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6429 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद