सातबारा Watch

← मनोली

Ferfar #5693 · मनोली

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-02
Objection until
2026-10-17
Certified
—
Gat / Survey
346
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/10/2026 लिहुन देणार:- कुसुमबाई रघुनाथ मुंजाळ ,मंगल उमाजी धुळसैंदर ,रेखा वसंत राऊत ,लहानबाई कचरु देवकर ,साहेबराव रघुनाथ मुंजाळ रा. मनोली(खाता क्रमांक 443) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 346 लागवडीयोग्य क्षेत्र 0.21 हे.आर आकार 1.00 रु.पै. पैकी कायम खरेदी दिली ती जमीन उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.50 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : पुंजा म्हातारबा कांदळकर , (खाता क्रमांक :-272)गट/सर्व्हे क्रमांक 346 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.50 रु.पै. याप्रमाणे विहीर बागाईत जमीन. सदर जमीनीस याच गटातील स्वतंत्र विहीरीचे पाणी तीवर असलेल्या 5 हॉ.पॉ.इले.मोटारने 1/2 हिश्याने घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेणेचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6444 दिनांक 21/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद