सातबारा Watch

← मनोली

Ferfar #5712 · मनोली

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
369/3, 375/6, 375/7, 380/3, 383/1, 383/2, 385/2, 392/1
Talathi
विक्रम प्रकाश ओतारी
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 लिहून देणार : मनोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड मनोली लिहून घेणार : नितीन नानाभाऊ बेंद्रे यांचे सर्व्हे क्रमांक :375/7, 383/1, 385/2, 392/1, 369/3, 380/3, 383/2, 385/2 वर मनोली विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड यांचेकडून भागवत एकनाथ शिंदे यांनी 1773, शांताराम पुंजा शिंदे यांनी 2646, सुभाष तुळशिराम बेंद्रे यांनी 1129, 1658, चांगदेव तुळशिराम बेंद्रे यांनी 1657, विठ्ठल तुळशिराम बेंद्रे यांनी 1660, तुकाराम धोंडीबा भागवत यांनी 77, मारुती बळवंत ठोसर यांनी 1862, 3427 व नानाभाऊ तुळशिराम बेंद्रे यांनी 1128, 1661, 1959, 2828, 3276, 4479, 5353, 1760, 2555, 1027 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.नं.59 दि.19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.