सातबारा Watch

← निमगांवजाळी

Ferfar #12237 · निमगांवजाळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
811/2/1
Talathi
राजश्री चंद्रकांत कुलकर्णी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहून घेणार : राजे शिवाजी ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या , संगमनेर लिहून देणार : विजय बबन तांबे रा. निमगांवजाळी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 5973 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 811/2/1 चे क्षेत्र 0.44 आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक राजे शिवाजी ग्रामिण बिगर शेती सह पतसंस्था मर्या यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 30,000,00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे तसेच सदर प्रकरणी जामीनदार 1)भाऊसाहेब कारभारी वदक 2)सुनिल बबन आरगडे याप्रमाणे आहेत.सदरची नोंद अर्ज व गहाणखत ची छायांकित प्रत सादर केलेवरून केली असे.