सातबारा Watch

← निमगांवजाळी

Ferfar #12239 · निमगांवजाळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
811/10
Talathi
राजश्री चंद्रकांत कुलकर्णी
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.966/2025 दि.12/02/2026 अन्वये वादी शोभा राजेंद्र तांबे व प्र.वादी नं.1) सोमनाथ रामभाऊ तांबे, 2) सुनिल रामभाऊ तांबे यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली. शोभा राजेंद्र तांबे यांचे वाटपास आलेली मौजे निमगांव जाळी येथील शेतजमीन मिळकत गट नं.811/10 पैकी क्षेत्र 0.55 हे.आर आकार 0.60 रु.पै. वरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून प्र.वादी नं.2 यांना सन 2000 च्या वाटपाने सरस जमिन दिलेली असल्याने सदर मिळकतीशी प्र.वादी नं.2 यांचा कोणताही हक्क व अधिकार राहिलेला नाही. मे.सिव्हील जज्ज साहेब ज्युनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.966/2025 दि.12/02/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/954/2026 दि.17/04/2026 वरोन नोंद