सातबारा Watch

← निमगांवजाळी

Ferfar #12255 · निमगांवजाळी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
505/5, 583/1
Talathi
राजश्री चंद्रकांत कुलकर्णी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार प्रकाश भाऊसाहेब जोंधळे यांचेकडून थकबाकी र.रु.1,12,32,862/- च्या वसुलीपोटी त्यांचे मौजे निमगांवजाळी गट/स.नं.505/5 व 583/1 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महा.ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील आरटीएस/2319/2026 संगमनेर दि.09/10/2026 वरोन नोंद.