सातबारा Watch

← औरंगपुर

Ferfar #3407 · औरंगपुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-18
Objection until
2026-09-02
Certified
—
Gat / Survey
43/6
Talathi
महेश चंद्रकांत वर्पे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 18/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 18/08/2026 लिहुन देणार:- भास्कर रामभाऊ खरात, सुधाकर रामभाऊ खरात,पूनम प्रवीण मोकळं,संतोष मधुकर खरात,किशोर मधुकर खरात,विमल मधुकर खरात यांनी लिहून घेणार - संदिप पद्माकर चोपडे , (खाता क्रमांक :-1395) यांना सर्वे नं.43/6 पैकी सामाईकात अविभक्त मालकीचे एकुण क्षेत्र 0.24 हे.आर ख.0.12 हे.आर इतकी जमीन असुन त्यातील लिहून देणार यांचा अविभक्त 3/5 संपुर्ण हिस्सा कायम खरेदी दिला. सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 5607 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद