Ferfar #4424 · सादतपूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक ली, लोणी बु
लिहुन देणार : रोहित संजय मगर, संजय बाजीराव मगर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.140 ते 143/461 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 273000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1,240,49,54 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय बाजीराव मगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 12/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 273000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.